अतिरुद्र स्वाहाकार कार्यक्रमाचे पालकमंत्र्यांना निमंत्रण
- Source : digital satta
- Aug 22, 2024
सोलापूर, 22 ऑगस्ट - सोलापुरातील पावन नगरीमध्ये अतीभव्य अतीदिव्य अशा 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या अतिरुद्र स्वाहाकार कार्यक्रमाचे निमंत्रण चंद्रकांत ( दादा ) पाटील पालकमंत्री सोलापूर यांना श्री सदगुरु बसवारुड मठाचे मठाधिपती श्रो.ब्र.श्री. शिवपुत्र महास्वामीजी याच्या हस्ते देण्यात आले यावेळी सतीश कुलकर्णी, कृष्णांत पाटील, ॲडव्हकेट विश्वनाथ पाटील, मल्लिनाथ बनशेट्टी, संतोष पाटील, सचिन कोटाणे उपस्थित होते.